विधान परिषद पोटनिवडणुक; डाॅ.प्रज्ञा सातव यांच्या अर्ज दाखल

महाविकास आघाडी तर्फ डाॅ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषद पोटनिवडणुक; डाॅ.प्रज्ञा सातव यांच्या अर्ज दाखल

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडुन डाॅ. प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डाॅ.सातव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काॅंग्रसेचे दिवंगत नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या २९ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक होत आहे. यावेळी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री गुलाबराव पाटील, हसन मुश्रीफ विजय वडेट्टीवार, नितिन राऊत, वर्षा गायकवाड, यासह महाविकास आघाडीचे आदी नेते उपस्थित होते.

काॅग्रेसेचे दिवंगत नेते शरद रणपिसे यांच्या निधननंतर रिक्त झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काॅग्रेसने दिवगंत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डाॅ. प्रज्ञा सातव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपने औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काॅग्रेसची असल्याने ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी का्ॅग्रेसचा प्रयत्न केले जाणार असल्याचं काॅग्रेसकडुन सांगण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.