लोकप्रियतेत नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

1 min read

लोकप्रियतेत नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत 5व्या क्रमांकावर सामावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रिया

लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीत माझा सामावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नसून या सहा महिन्यांच्या काळात मला साथ देणा-या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमीत्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे आहे. लोकप्रियतेत वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने संकट काळात विश्वास दाखवला, माझे मंत्रिमंळातील सहकारी व सर्व अधिकारी या सर्वांचे आभार.