लव्ह जिहाद आणि पुरोगामी वृत्ती

आमच्या मुलींना घेऊन जायचं, त्यांना वापरायचं, देहाच्या बाजारात त्यांची विक्री करायची किंवा वापरुन सोडून द्यायचं असे उद्य़ोग सातत्याने होत आले आहेत.

लव्ह जिहाद आणि पुरोगामी वृत्ती

महाराष्ट्रः सध्या 'लव्ह जिहाद' ही एक समस्या झाली असून ती प्रत्येक आंतर्धर्मीय विवाहासाठी लागू होते. आजवरच्या अनुभवानुसार जेव्हा जेव्हा हिंदू तरुणीसोबत मुस्लिम मुलाचा विवाह झाला आहे तेव्हा तो अयशस्वी ठरला आहे. अशा पद्धतीचे विवाह हे हेतूपुरस्सर केलेले असतात आणि ते कटाचा भाग असतात. अशाच पद्धतीचं एक प्रकरण नाशिकमध्ये घडलं. रसिका नावाच्या एका मुलीचा आसिफ नावाच्या एका मुलासोबत विवाह ठरला होता. उत्तम पत्रिका छापण्यात आली. ही पत्रिका कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकली आणि या प्रकरणाचा गाजावाजा चालू झाला. नाशिकमधल्या त्या व्यक्तिच्या जातसमुहाने त्यांना वाळीत टाकलं, निषेध केला आणि अशा पद्धतीने विवाह करु नये अशी विनंती, धमकी किंवा इशारा दिला.

एखाद्या व्यक्तिच्या विवाहाच्या प्रकरणात समाजाने हस्तक्षेप करावा का, असा प्रश्न काही उदारमतवाद्यांनी उपस्थित केला. या प्रश्नानंतर हा विवाह रद्द करण्याचा निर्णय त्या कुटुंबाने घेतला. त्या संदर्भातील पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारीत केलं आणि हा विवाह करणं ही आमची चूक होती, आम्ही तो रद्द करत आहोत असं त्या पत्रामध्ये म्हटलं आणि माफी मागितली. एका कुटुंबाच्या संबंधात समाजाची संघटना येते, समाजाच्या संघटनेचा दबाव किंवा बाजू ऐकून ती व्यक्ति तो विवाह रद्द करते आणि माफी मागितली जाते. या सगळ्यानंतर माध्यमांचा प्रवेश झाला. आपल्याकडे विचारांची मुक्तता, स्वातंत्र्य, आचाराचं स्वातंत्र्य अगदी मोठ्या प्रमाणात बहाल केलेलं आहे. एका व्यक्तिने समाजाच्या दबावात येऊन विवाह रद्द केला म्हणजेच त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर, वर्तनस्वातंत्र्यावर घाला घातला गेला, अशी ओरड भारतातील, महाराष्ट्रातील पुरोगामी प्रसारमाध्यमांनी करायला सुरुवात केली. यावर माध्यमांमधून चर्चा सुरु झाली आणि अनेक पुरोगामी, उदार मतवादी मंडळींनी हा अधिक्षेप आहे, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे असं सांगून टाकलं.

एखाद्या हिंदू तरुणीचा मुस्लिम तरुणाशी विवाह होतो आहे आणि समाजामुळे तो रद्द करावा लागणं हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे अशी चर्चा होते, पण काही वर्षांपूर्वीची एक घटना आहे. दरवर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव असतो आणि एका चित्रपट कलाकाराने आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली. त्याचे फोटो समाज माध्यमांत टाकले, दूर्देवाने तो व्यक्ति हिंदू नव्हता तर अनुसुचित जातीतला नवबौद्ध होता. त्यावरुन बौद्ध समाज पेटून उठला, त्या व्यक्तिला गद्दार अशी उपाधी लावण्यात आली आणि त्या व्यक्तिला जाहीरपणे माफी मागावी लागली. भाऊ कदम हा तो कलाकार आहे. भाऊ कदम याच्या घरी बसवलेल्या गणपतीवर प्रचंड गदारोळ झाला आणि त्याला माफी मागावी लागली. त्यावेळी ही विचारस्वातंत्र्यावर भाष्य करणारी मंडळी कुठे होती? एखादा हिंदू जेव्हा अशी कृती करतो तेव्हा या विचार स्वातंत्र्याच्या गोष्टी येतात. मात्र अन्य कोणी व्यक्ती असं करतात तेव्हा विचार स्वातंत्र्याच्या गोष्टी येत नाहीत तर भाऊ कदमांनी गणपती बसवावाच कशाला, अशा पद्धतीेचे प्रश्न विचारले जातात. हे अनेकांसोबत झाले आहे.

या विचारधारेशी संबंधित एक वृत्तपत्र आहे, जे आपल्या घरी गणपती बसवणा-यांना गद्दार असे संबोधते आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ केली जाते. अशा पद्धतीच्या कृत्यांनी माफी मागण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि ती माफी मिरवली जाते. जर एखाद्या जातीचा, धर्माचा समुदाय हिंदू आचरण पद्धतीत वागल्यामुळे त्याला गद्दार म्हणत असेल, माफी मागायला लावली जात असेल, तर त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला म्हणण्याची इच्छा कोणत्याही प्रसारमाध्यमाची होत नाही. परंतु क्वचितच हिंदुंनी दबाव टाकला, माफी मागून विवाह रद्द झाला की त्याची मात्र जोरदार चर्चा करावी वाटते.

समाज माध्यमांमध्ये एका मुस्लिम मौलवीचा व्हिडिओ फिरतोय. त्यात ते 'हॅप्पी दिवाली किंवा सेम टू यू' म्हणू नका असं म्हणत आहेत. याचं कारण म्हणजे दिवाळी मुस्लिमांमध्ये नाही. जशा मला शुभेच्छा दिल्या तशा तुम्हालाही असा "सेम टू यू" चा अर्थ होतो, त्यामुळे असं म्हटल्याने मला ते सण मान्य आहेत असा त्याचा अर्थ होईल. त्यांनी ईदेच्या शुभेच्छा दिल्या तर त्याला उत्तर द्या कारण त्यांना ते मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो मात्र तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा  देऊ नका. अगदी अभिमानाने लोक तो व्हीडिओ मिरवतात मात्र कोणतंही माध्यम त्यावर भाष्य करत नाही.

याचा अर्थ असा की, हिंदू जेव्हा प्रतिक्रिया व्यक्त करेल तेव्हा ती आक्रमकता असते, अन्य धर्मांना दाबण्याचा तो प्रयत्न असतो मात्र जेव्हा अन्य धर्मीय प्रतिक्रिया व्यक्त करतील तेव्हा तो विषय कुठेही मांडायचा नाही, ते आक्रमक नसतात. अशा स्वरुपाचे आरोप हिंदू धर्मावर वारंवार होत आले आहेत. प्रत्येकाला स्वातंत्र्य असावे, कोणी दबाव टाकू नये या गोष्टीशी सगळेच सहमत आहेत, पण या सगळ्या प्रकरणांमध्ये केवळ हिंदूंना लक्ष्य केलं जातं हे आश्चर्य आहे. हा प्रकार माध्यमांनी थांबवला नाही तर हिंदू आक्रमक आहेत अशी प्रतिमा समाजात निर्माण होईल.

आमच्या मुलींना घेऊन जायचं, त्यांना वापरायचं, देहाच्या बाजारात त्यांची विक्री करायची किंवा वापरुन सोडून द्यायचं. एखादी हिंदू मुलगी जातनिहाय वेगवेगळ्या दराने पटवली म्हणून त्याने फायदा करुन घ्यायचा, वापर करुन झालं की सोडून द्यायचं असे उद्य़ोग सातत्याने होत आले आहेत. एक हिंदू आयएएस अधिकारी एका मुस्लिम आयएएस अधिका-याशी लग्न करते तीच्या घटस्फोटाची बातमी आल्यावर हेच वीर असं घडलं नाही, असं म्हणत पुढे आले होते. परंतु पुढे तो घटस्फोट झाल्याचं सिद्ध झालं त्यावेळी या माध्यम वीरांना हा घटस्फोट झाल्याचंही सांगता आलं नाही. सहजपणे घटस्फोटाची प्रक्रिया होऊन जाते आणि त्यावर कोणी भाष्यही करत नाही.

खरंतर असे विवाह करणं ही ज्याची त्याची च्छा आहे, मात्र त्यानंतर होणारे परिणाम बघितले की ते भयंकर असतात हे लक्षात येतं. तरीही यावर आम्ही भाष्य करायचं नाही असं जर असेल आणि याला जर व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला म्हणणार असाल तर असा व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला पुन्हा पुन्हा घालावा लागेल. कारण अशा विषयांवर बोलणं झालं नाही तर अनेक तरुणी सुखी संसाराला मूकतील आणि त्या वेश्यावस्तीच्या बाजारात उभ्या असलेल्या आपल्याला दिसतील. मुलगी चांगल्या घरात जावी हे अपेक्षित असतं मात्र ही रस्त्याने, नाक्यावर उभी असलेली कारटी कोणत्या हेतूने मुली पटवतात हे स्पष्ट आहे, त्यामुळे अशा स्वरुपाच्या कारवायांना व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून मान्य करत जेमतेम कोवळ्या वयात, जेव्हा मुलींना आपल्या भविष्याचा अंदाजही आलेला नसतो, अठरा वर्षांची झाली म्हणजे अक्कल आली असं होत नाही. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अशा अंधारात मुलींना ढकलण्याची हिंदू मानसिकता नाही. याला विरोध होईल आणि या विरोधाला व्यक्तिस्वातंत्र्यावरचा घाला असं म्हणून माध्यमं मांडणार असतील तर माध्यमांवरही घाला घालण्याची वेळ हिंदू समाजाला येईल, हे नक्की.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.