माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच निधन.

1 min read

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच निधन.

त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंञी डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे आजोबा होते. त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.