महाराष्ट्र भाजप दैव देते अन..
भारतीय जनता पक्षासाठी दैव देते आणी कर्म नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकांनी दान दिलं पण नेत्यांची कर्म हा प्रभाव कमी करणारी ठरली. ही स्थिती का आली? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. यात अजून अनेक मुद्दे आहेत आपणही कळवू शकता आपल्याला काय वाटते ते..

Loading...