मराठी उद्योजक संकटात का?

1 min read

मराठी उद्योजक संकटात का?

अनेक मराठी उद्योगांना संपविण्यात या अफवा कारणीभूत आहेत. डीएसके, व्हीडीओकॉन सारखी उद्योग समुह. गावकरी, मराठवाडा अजिंठा सारखी वृत्तपत्रे पाशवी भांडवलांचे बळी गेले आहेत. या सगळ्यांचा विचार मराठी जणांनी करण्याची वेळ आली आहे.