मराठवाडा पदवीधर चे गणित कसे जुळणार?
मराठवाडा पदवीधर चे गणित कसे जुळणार? कितीही ठरवले की जात आणि धर्म हा विषय निवडणुकीत आणायचा नाही तरीही तो येतोच किंवा आणल्या जातो. पूर्णतः नवी नोंदणी करून होणारी ही निवडणूक आता कोणता रंग धारण करेल? काय असू शकतील याची गणिते? नक्की बघा

Loading...