माध्यमातील घोटाळे

1 min read

माध्यमातील घोटाळे

टीआरपीचा घोटाळा चांगलाच गाजतोे आहे. टिव्ही माध्यमात जसा हा घोटाळा आहे. तसा मुद्रीत (प्रिंट) माध्यमात देखील असा घोटाळा आहे.

टीआरपीचा घोटाळा चांगलाच गाजतोे आहे. टिव्ही माध्यमात जसा हा घोटाळा आहे. तसा मुद्रीत (प्रिंट) माध्यमात देखील असा घोटाळा आहे. डीजीआयपीआरच्या यादीवर येण्यासाठी केलेल्या खोट्या खपाचा घोटाळा आणि जास्त दर मिळवून केलेली शासनाची फसवणुक किंवा एबीसी म्हणजे ऑडीट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या यादीवर येण्यासाठी केलेली फसवणुक देखील तितकीच गंभीर आहे.