तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी अशी स्थिती होते कधी कधी. लातूर जिल्ह्यातील औषधांचे हे बेट असेच आहे. आपल्या जवळ असलं की त्याची किंमत समजत नाही आणि दूर गेले की जाणीव होते. आपल्यापासून दूर जाण्याआधी वडवळचे हे संजीवनी भेट संवर्धित करायला हवे.
औषधांच बेट
तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी अशी स्थिती होते कधी कधी. लातूर जिल्ह्यातील औषधांचे हे बेट असेच आहे.

Loading...