महाराज बाई पळवतात का?

1 min read

महाराज बाई पळवतात का?

भंडारा जिल्ह्यातील एक घटना भलतीच गाजली माध्यमातून आणि समाजमाध्यमातून दिनेशचंद्र महाराज मोहतुरे यांची बदनामी झाली. भागवत कथा झाली आणि महाराजांनी बाई पळवली अशी बातमी सगळीकडे आली. व्हाट्सप फेसबुक आणि सगळीच मेनस्ट्रीम माध्यमातून ही बातमी झळकत होती. पण सत्य निघाले भलतेच... बघा नेमके काय ते!