… म्हणून मी बाहेर पडलो नाही- राज ठाकरे

1 min read

… म्हणून मी बाहेर पडलो नाही- राज ठाकरे

राज ठाकरे हे लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडलेच नाहीत

मुंबई: एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात राज ठाकरे हे लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडलेच नाहीत.जे की इतर नेते आरोग्यमंत्री राजेश टोपे,उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडतात तर तुम्ही का बाहेर पडत नाही असा प्रश्न विचारला असता. गर्दी होऊ नये म्हणून मी बाहेर पडायला टाळत होतो. माझे महाराष्ट्र सेनिक 4 महिन्यांपासून रस्त्यावर उतरून काम करत आहेत. जे शासकिय पदांवर आहेत त्यांनी तर पडायलाच हवं. मी काही शासकीय पदांवर नाही मी जर बाहेर पडलो असतो तर कार्यकर्त्याची गर्दी जमा झाली असती. म्हणून बाहेर पडलो नाही अस उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.