महर्षी वाल्मिकी याची जयंती साजरी.

1 min read

महर्षी वाल्मिकी याची जयंती साजरी.

कोळी बांधव समाजाकडून रात्री भजन करून सकाळी आरती करण्यात आली.

हुलसूर/एम.एस.हुलसूरकर: हुलसूर येथे महर्षी वाल्मिकी याची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी मोठया संख्येने मिळून जयंती साजरी होत असते. यावर्षी कोरोनामुळे सोशल डिस्टंनस व आदी नियमांचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.  कोळी बांधव समाजाकडून रात्री भजन करून सकाळी आरती करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले. यावेळी जयंतीचे अध्यक्ष संजुकुमार भिमराव काळे, उपाध्यक्ष शिवराज अर्जुनराव जमादार, शिवराज जमादार, दिलीप वाले, शिवपुत्र जमादार, शिवाजी काळे, संतोष काळे, महेश जमादार, संदीप जमादार, उमेश जमादार, प्रकाश जमादार, राजकुमार जमादार,प्रशांत काळे आदीची  उपस्थिती होती.