मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅल काढणार, या रॅलीत मिथुन चक्रवर्ती सहभागि होणार आहे.

मिथुन चक्रवर्ती  यांचा भाजपात प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. तसेच आज मिथुन चक्रवर्ती बीजेपीत प्रवेश होणार आहे. आणि ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली मध्ये देखिल सहभागि होणार आहे. यासाठी मिथुन चक्रवर्ती कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. रात्री उशीरा त्यांनी भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती आज दुपारी ब्रिगेड मैदानामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील. दिलीप घोष, कैलाश विजयवर्गीय त्यांना झेंडा देऊन भाजपची सदस्यता देणार आहेत, अशी माहिती आहे.

१६ फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते., मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते २०१४ पासून डिसेंबर २०१६ पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.