भारत सरकारने चीनविरूद्ध आणखी एक डिजिटल स्ट्राइक केला आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी मोबाईल गेम पबजीसह 118 अन्य मोबाइल अँपवर बंदी घातली आहे. चीनच्या मोबाइल अॅप्सवरील हा भारताचा तिसरा डिजिटल स्ट्राइक आहे. याआधी पहिल्या स्ट्राइकमध्ये टिकटॉक सह 47 अॅप्स आणि त्यानंतर 59 अॅप्सवर भारताने बंदी घातली होती.
पबजीसह,चीनच्या 119 अँपवर बंदी मोदी सरकारचा मोठा निर्णय.
चीनविरूद्ध आणखी एक डिजिटल स्ट्राइक

Loading...