मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू.

1 min read

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू.

महापालिकेच्या नायर रूग्णालयात उपचार सुरू होते.

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे बंधू सुनिल कदम यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सुनिल कदम हे महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे बंधू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागच्या सात दिवसांपासून त्यांच्यावर महापालिकेच्या नायर रूग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई मध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत.