खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो,निलेश राणेचं मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान.

1 min read

खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो,निलेश राणेचं मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान.

‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही... खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो- निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टिका केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून आपल्या मंत्रीपदाचा उल्लेख काढून टाकला होता.याच मंत्रीपदाचा उल्लेख काढून टाकण्यावर निलेश राणे यांनी टिका केली आहे.
‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही... खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो- निलेश राणे
अशी वादग्रस्त टिका निलेश राणे यांनी केली आहे.