निती समजतेय पण नियत खोटी

1 min read

निती समजतेय पण नियत खोटी

रवीशकुमार, शबाना आजमी किंवा तत्सम #ढोंगी #पुरोगामी यांची निती काय आहे ते लवकर समजते पण #नियत मात्र खोटी असल्याचे लक्षात येते. विशिष्ट वर्ग समाज यांच्या सोबत काय होतेय हे जाड दुर्बीनीतून बघत त्यालाच मोठे करायचे आणि ते मांडत राह्यचे कांही खोटे अथवा जे आपल्याकडे घडलेच नाही असेदेखील आपल्याकडेच घडल्यासारखे मांडत राह्यचे अशी #रणनिती यांनी आखली आहे. नक्की बघा या #ढोंगी_पुरोगामी मंडळीची रणनिती

shabana #ravishkumar #ndtv