न्यायपलिकेच्या स्वातंत्र्यावर घाला – शरद पवार

1 min read

न्यायपलिकेच्या स्वातंत्र्यावर घाला – शरद पवार

न्या. जोसेफ यांचा आरोप : न्या. गोगोईची न्यायपालिकेच्या तत्त्वांशी तडजोड.

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. रंजन गोगोई यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली. राष्ट्रपतिनियुतक्त सदस्यांपैकी रिक्त जागा भरण्यासाठी घटनेच्या अनुच्छेद 80(1)(अ) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती केली.

फोटो-गुगल साभार

न्यायलयीन निवृत्तीनंतर ऩ्यायमूर्तीची नियुक्ती ही न्यायपालिकेच्या स्वतंत्र्यावर घाला आहे. असे लोकांचे मत आहे ... असे वक्तव्य पूर्वी न्या. गोगोई यांनी केले होते. याची आठवण शरद पवार यांनी करुण दिली.

निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यासभेत नामलिर्देशित खासदार म्हणून झालेली नियुक्ती योग्य नसल्याचे सांगत माजी न्या. कुरियन जोसेफ यांनी टीका केली आहे. या मामाध्यमातून स्वातंत्र्य आणि निपःक्ष या न्यायपालिकेच्या ततेतेवांशी गोगोई यांनी तडजोड केली असल्याचे न्या. जोसेफ म्हणाले.

दरम्यान, हा घटनेच्या मूळ रचनेवर हल्ला असल्याची टीका काँग्रेसक प्रवक्ते अभिषेक मनु सिंगवी यांनी केली आहे.

                                                                                                                   - स्वप्नील कुमावत