मेगाभरती पुन्हा लांबणीवर, ठाकरे सरकारच्या तिजोरीत घट

1 min read

मेगाभरती पुन्हा लांबणीवर, ठाकरे सरकारच्या तिजोरीत घट

मिशन बिगिन अगेन नंतर जूनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यानंतर तिजोरीत १७१ कोटींचा कर जमा झाला. जून २०१९ मध्ये सरकारला १९ हजार १७१ कोटींचा महसूल मिळाला होता. तर यंदा जून मध्ये१९ हजार ३४४ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे विस्कलेली राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोनाच्या वैश्विक संकटाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. जून वगळता एप्रिल, मे, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यांत राज्य सरकारच्या करात तब्बल ३९ हजार १७० कोटींची घट झाली आहे. यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील ३६ हजाराची मेगाभरती ठाकरे सरकारच्या काळाल पुन्हा एकदा लांबणीवर पाडली आहे. वित्त विभागातील सुत्रांनी व्यक्त केलेल्या सुचनानुसार मेगा भरती पुढील वर्षीच्या आर्थिक स्थिती सुधारल्यास जुलैनंतर होऊ शकते.
मिशन बिगिन अगेन नंतर जूनमध्ये लॉकडाऊन शिथील केल्यानंतर तिजोरीत १७१ कोटींचा कर जमा झाला. जून २०१९ मध्ये सरकारला १९ हजार १७१ कोटींचा महसूल मिळाला होता. तर यंदा जून मध्ये१९ हजार ३४४ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे विस्कलेली राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.
WhatsApp-Image-2020-09-08-at-1.51.52-PM