गणपतीच्या आगमनानिमीत्त,पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरातील गाभारा सजला दुर्वानी.

1 min read

गणपतीच्या आगमनानिमीत्त,पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरातील गाभारा सजला दुर्वानी.

गणरायाच्या आगमनानिमीत्त पंढपुरच्या विठ्ठल मंदिरातील गाभा-यात दुर्वानी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

पंढरपुर: आज गणेश चतुर्थी,आपल्या लाडक्या गणपतीचं आगमऩ होत आहे. गणरायाच्या आगमनानिमीत्त पंढपुरच्या विठ्ठल मंदिरातील गाभा-यात दुर्वानी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणपतीला हिरव्या दुर्वा खूप आवडतात आणि याच दुर्वाच्या सजावटीत,पांढ-या पोषाखात विठ्ठल आणि रूक्मिणीचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. गाभा-यातील ही आकर्षक सजावट मंदिर समीतीच्या वतीने करण्यात आली आहे.

आकर्षक सजलेला गाभारा