ऑनलाइन सोयाबीन

1 min read

ऑनलाइन सोयाबीन

शिक्षणाच्या आयचा घो करणारी ही घटना आहे.

एस.एम.हुलसुरकर/बिदर:
शिक्षणाच्या आयचा घो करणारी ही घटना आहे. दहावीच्या पोरांना शाळा सोडून सोयाबीन वेचायला आपल्या शेतात पाठविणाऱ्या शिक्षिकेची ही कहाणी.. दहावीच्या पोरांना तीनशे रुपये मजुरीचे आमिष दाखवत आपल्या शेतात पाठविणाऱ्या या बाई... आणि मंत्र्यांकडे जा माझे काहीच वाकडे होत नाही म्हणणारे त्यांचे पतीराज दोन्ही धन्य आहेत. हा बालमजुरी म्हणून गुन्हातर आहेच पण शिक्षक म्हणून त्या पेशाला काळिमा आहे.