चंद्रभागेच्या वाळवंटात पाण्यापेक्षा भक्तीचा पूर यायचा. हिच भक्तीने भरलेली चंद्रभागा पंढरीच्या रस्त्यारस्त्यावर दिसायची पण कसला दुष्काळ पडलाय हा चंद्रभागेत पाणी तर आहे, पण भक्तीचा थेंब दिसत नाही.गजबजलेली पंढरी आज गलबललेली दिसते आहे.
पंढरी ओस झाली!

Loading...