परभणीच्या पोरांची लॉकडाऊनमध्ये कमाल..

1 min read

परभणीच्या पोरांची लॉकडाऊनमध्ये कमाल..

परभणी तालुक्यातील पडेगाव आणि पाथरी तालुक्यातील शिंदेटाकळी गावाची हे प्रेरक कहाणी नक्की बघा..

कोरोना आणि लॉकडाऊन हे खरेतर संकट पण परभणी जिल्ह्यातील तरूणानी संकटाचे रूपांतर संधीत केले आहे. आपलं गाव सुधारले आहे. परभणी तालुक्यातील पडेगाव आणि पाथरी तालुक्यातील शिंदेटाकळी गावाची हे प्रेरक कहाणी नक्की बघा..