विद्यापिठाच्याा अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हीत या भावनेपेक्षा व्यक्तीगत राजकीय अहंकाराचे रूप घेेत आहे. राजभवन परीक्षा घेऊ ईच्छीत आहे तर आम्ही घेणार नाही अशी ती भावना आहे. यात विद्यार्थी वर्गाचे आरोग्य जपण्यापेक्षा रााजकीय कुरघोडी हाच हेतू दिसत आहे. सरकार नावाच्या यंत्रणेकडे उशीरा का होईना परीक्षा घेऊन योग्य मुल्यांकण करण्याची क्षमताा नाहीच का? हा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे.
परीक्षा रद्द, राजभवन ते मंत्रालय एक राजकारण
अंतीमवर्ष_परीक्षा #governer #corona #राजभवन

Loading...