पवारांनी पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची जाहीर तक्रार

पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाहीर तक्रार … Continue reading पवारांनी पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची जाहीर तक्रार