अर्णब गोस्वामी यांचा शारीरिक छळ - नारायण राणे

1 min read

अर्णब गोस्वामी यांचा शारीरिक छळ - नारायण राणे

राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीवाला काही धोका झाल्‍यास राज्य सरकारची जबाबदारी राहील

अर्णब गोस्वामी यांनी वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून राज्य सरकार आणि पोलिसांकडून अर्णब यांचा शारीरिक छळ होत आहे. अशी टिका भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे. हे प्रकरणात उच्च न्यायालयात असताना देखील अर्णब यांचा शरीरिक छळ होत असल्याचे राणेनी एक टविट् द्वारे सांगितले आहे.अर्णब गोस्वामी यांनी  वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून गोस्वामी यांचा राज्‍य सरकार आणि पोलिसांकडून शारीरिक छळ, राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीवाला काही धोका झाल्‍यास राज्य सरकारची जबाबदारी राहील असा इशारा राणेंनी दिला आहे.