संकटातही राजकारण
शरद पवारांनी 'अजून राज्यपाल पदावर कसे...?' असा सवाल केल्यानंतर आज बारामतीतून ओल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर निघालेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'आता ही काय वादाची वेळ आहे काय..?' असे फटकारत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली.

Loading...