अभिनेत्री मौनी रॉयने केला  स्टायलिश फोटो शेयर

1 min read

अभिनेत्री मौनी रॉयने केला स्टायलिश फोटो शेयर

मौनी रॉय हीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही स्टायलिश फोटोस शेयर केले आहेत, तिच्या या फोटोना चाहत्यांकडून मात्र चांगलीच पसंती मिळतेय.

मौनी रॉयने २००६ साली एकता कपूर हिच्या 'सास भी कभी बहु थी' या मालिकेमधून करियर ला सुरुवात केली आणि नागीण या मालीकेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या हॉट लूक मुळे नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांची मने जिंकून मालिकेमध्ये वेगवेगळ्या वेषभूषेमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.

या फोटोमध्ये ती बाल्कनीमध्ये बसून फोटोशूट करताना दिसून येतेय . 
अक्षय कुमारच्या गोल्ड या सिनेमातून तिने बॉलिवूड मध्ये डेब्यू केला होता

मौनी रॉय हीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही स्टायलिश फोटोस शेयर केले आहेत, तिच्या या फोटोना चाहत्यांकडून मात्र चांगलीच पसंती मिळतेय.