पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निसर्गावरील प्रेमाचा संदेश, मोरांना खाऊ घालतानाचा व्हिडिओ शेअर

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निसर्गावरील प्रेमाचा संदेश, मोरांना खाऊ घालतानाचा व्हिडिओ शेअर

भोर भयो, बिन शोर, मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना, मनमोहक, मोर निराला।

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या इन्स्टाग्राम,फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये त्यांचे निसर्गावरील प्रेम दिसून येते. व्हिडिओमध्ये, पंतप्रधान आपल्या निवासस्थानाच्या लॉनमध्ये मोराला खाऊ घालत आहेत. ते मोराची प्रशंसा करीत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणारे मोर त्यांच्या सकाळच्या मार्निग वॉकच्या दरम्यानचे साथीदार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दिनचर्यामध्ये यांचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी मोरांना हात घालताना दिसत आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी लॉनमध्ये फिरताना दिसतात. इन्स्टाग्रामवर व्हिडिओसह एक कविता देखील सामायिक केली गेली आहे. यामध्ये मोर, पहाट, शांतता, आनंद आणि शांततेचे महत्व सांगितले आहे. मुरलीधर, जीवात्मा, शिवात्म आणि अंतर्मन याविषयीही चर्चा आहे.

View this post on Instagram

भोर भयो, बिन शोर, मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना, मनमोहक, मोर निराला। रंग है, पर राग नहीं, विराग का विश्वास यही, न चाह, न वाह, न आह, गूँजे घर-घर आज भी गान, जिये तो मुरली के साथ जाये तो मुरलीधर के ताज। जीवात्मा ही शिवात्मा, अंतर्मन की अनंत धारा मन मंदिर में उजियारा सारा, बिन वाद-विवाद, संवाद बिन सुर-स्वर, संदेश मोर चहकता मौन महकता।

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on