आर.आर कोचिंग क्लासचे विद्यार्थी एस.एस.सी बोर्ड परिक्षेत सर्वाधिक गुण घेऊन यशस्वी

1 min read

आर.आर कोचिंग क्लासचे विद्यार्थी एस.एस.सी बोर्ड परिक्षेत सर्वाधिक गुण घेऊन यशस्वी

33 विद्यार्थ्यानी इंग्रजी विषयात घेतले सर्वाधिक 99 ते 95 गुण

अहमदपूर: शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदपूरच्या विद्यार्थ्याने यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा सर्वाधिक गुण घेऊन यशस्वी झाले. या यशामागे अनेकांची मेहनत आहे त्यातलचं एक नाव संतोष रोडगे सरांचे आर.आर. इंग्लिश कोचिंग क्लासेस या क्लासच्या 33 विद्यार्थ्यानी दहावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी या विषयात सर्वाधिक 99 ते 95 गुण घेऊन आपली व क्लासेसची गुणवत्ता सिध्द केली आहे.
18 वर्षापासून आर.आर कोचिंग क्लास व संचालक संतोष रोडगे यांनी यशाची परपंरा कायम राखली आहे यावर्षी 33 विद्यार्थ्यानी 99 ते 95 गुण घेऊन पुन्हा एकदा यशाची परपंरा कायम राखली.

गुणवंत विद्यार्थ्याची यादी – **
कांचन मुरकुटे99, संगमेश्वर जायभाये99, आशिष आरदवाड98, शेख सान्या98, महाजन रिया98, यल्लावाड ओमकार98, प्राची कुंटे98 आदी विद्यार्थ्याने इंग्रजी विषयात यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्याच्या यशाबद्दल आर.आर कोचिंग क्लासचे संचालक संतोष रोडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, नगरसेवक बाळू लखनगिरे, रवि महाजन व आदींनी विद्यार्थ्याचं अभिनंदन व कौतुकांचा केले.