केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी निलंगा भेटीदरम्यान 'अशोक' बंगल्यावर जाऊन माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सुजितसिंग ठाकूर , आ. रमेश कराड, अरविंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, अशोक पाटील निलंगेकर व विजयकुमार पाटील निलंगेकर आदी उपस्थित होते.
रावसाहेब दानवे यांची माजी मुख्यमंत्र्यांना आदरांजली
रावसाहेब दानवे यांनी रविवारी निलंगा भेटीदरम्यान 'अशोक' बंगल्यावर जाऊन माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

Loading...