बलात्कार ,जात आणि धर्म

1 min read

बलात्कार ,जात आणि धर्म

आजकाल कोणतीही घटना जात, धर्म आणि राजकीय पक्ष याच्या निकषावर हाताळली जात आहे. जीचे शील लुटले गेले तिची जात कोणती? ज्यांनी लुटले त्याची जात कोणती हे तपासल्या शिवाय लोक प्रतिक्रिया देतच नाहीत. हे अधिकच वाईट आहे.