ही सरकारवर टिका नव्हे पण स्थिती अधिकच वाईट बनली आहे. याची चिंता मात्र नक्की आहे. रूग्ण पळून जाणे, मृतदेह गायब होणे रूग्णांची हेळसांड अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. हा व्यवस्थेवरच्या अतिरिक्त ताणाचा परिणाम असू शकतो. मात्र जे घडतेय ते नक्कीच वाईट आहे. आणि व्यवस्था नीट नाही याचे उदाहरण आहे.
रूग्णांसोबत मृतदेह गायब आणि विटंबना देखील

Loading...