चंदन है इस देश की माटी!

1 min read

चंदन है इस देश की माटी!

वीर सुपुत्रांच्या वास्तव्याने आणि बलिदान दिल्याने या भुमिची माती चंदनगंधीत झाली आहे.

वीर सुपुत्रांच्या वास्तव्याने  आणि बलिदान दिल्याने या भुमिची माती चंदनगंधीत झाली आहे. या चंदनाचा टिळा कपाळी लावत एक मराठी पुत्र देशभराची भ्रमंती करतोय. दोन वर्ष आणि हजारो किलोमिटरचा प्रवास करत विरपुत्राच्या अंगणातील माती गोळा केली जातेय.