साने गुरूजींना जानव्याचा फास?

1 min read

साने गुरूजींना जानव्याचा फास?

शामची आई, मराठी माणसांचा भावबंध आहे. आयुष्यभर समाजवाद आणि जातीविरहीत भुमिका घेणा-या साने गुरूजींच्या शामच्या आईवर जातीयवादी मिम्स बनतात आणि त्यावर बोलणा-या व्यक्तीला ट्रोल केले जाते. तेंव्हा त्या व्यक्तीदेखील निराश होतात. याच विषयावरची आजची चर्चा