सांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय

1 min read

सांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय

कोरोना संकटात मुस्लीम समाज आरोपीच्या पिंज-यात उभा केला जातोय. संशयाचे ढग त्यांच्या भोवती जमा होत आहेत. अशातच मुस्लीम नेते समाजसेवेच्या नावाखाली संकेत भंग करत या विरोधी वातावरणाला बळ देत आहेतच शिवाय समाजाचा जीव देखील धोक्यात टाकत आहेत. बाबाजानी दुर्रानी, सय्यद मतीन किंवा अपेक्षीत नसताना इम्तीयाज जलील देखील अशीच कृती करत आहेत.

मुस्लीम #बाबाजानी_दुर्रानी #मतीन