संजय दत्त झाला कॅन्सर मुक्त;पण यापुढे करणार नाही हे काम.

1 min read

संजय दत्त झाला कॅन्सर मुक्त;पण यापुढे करणार नाही हे काम.

बॉलिवूडचा चाहता अभिनेता संजय दत्तला कॅन्सर चे निदान झाले होते. पण त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्याने कॅन्सर वर मात केली.

मुंबई: बॉलिवूडचा चाहता अभिनेता संजय दत्तला कॅन्सर चे निदान झाले होते. पण त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्याने कॅन्सर वर मात केली. नुकतीच कॅन्सर मुक्त झाल्याची चांगली बातमी त्याने चाहत्यांना शेअर केली आहे. या बातमीने त्याचे चाहते सुखावले आहेत.
WhatsApp-Image-2020-10-30-at-1.16.33-PM
यादरम्यान संजय दत्तने आपले स्टाइलिश फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. संजय दत्तचा येणारा सिनेमा "पृथ्वीराज" यामध्ये घोड़स्वारी आणि तलवारबाजी सारखे सिन आहेत. त्यासोबतच "KGF2" मध्येही ऑक्शन सिन आहेत, पण त्याची प्रकृती पाहता हे सिन वगळण्यात येणार आहेत. बऱ्याच आरामानंतर संजुबाबाच्या चाहत्यांना बाबा पडद्यावर दिसेल पण कदाचित तो ऑक्शन सिन करणार नाही.