सरकार की लफडा सदन
सरकार की लफडा सदन? एका मंत्र्याला शिक्षा ठोठावली जाते. दुसऱ्या मंत्र्याचा पासपोर्ट जप्त होतो. तिसरा मंत्री घरी बोलावून विरोधात बोलणाऱ्या तरुणाला मारतो. चौथा मंत्री जातीवरून टीका करतो. मुख्यमंत्री आणि मंत्री यात एकमत दिसत नाही. चाललंय तरी काय?

Loading...