सरकार पडणार की वाचणार हा एकच प्रश्न आहे.

1 min read

सरकार पडणार की वाचणार हा एकच प्रश्न आहे.

राज्यातले सरकार पडणार की वाचणार हा एकच प्रश्न आहे. ज्यांना हे सरकार पडावे असे वाटतेे ते म्हणतात आम्ही सरकार पाडणार नाही. ज्यांना हे सरकार टिकावे असे वाटते ते म्हणतात हे सरकार आमचे नाही. सगळेच म्हणतात हे सरकार स्थिर आहे. मग राज्यपाल हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा तरी कसा केला जातो

राज्यपाल #maharashtra #उद्धव_ठाकरे