सरकारी काम शेपटी सारखे लांब एकदा ऐकाच...

1 min read

सरकारी काम शेपटी सारखे लांब एकदा ऐकाच...

ज्या प्रश्नाचे उत्तर मंत्रालयात मिळाले असते त्याचे उत्तर शोधण्यासाठी पत्राचा प्रवास लांबलचक झाला. कागदे श्रम आणि वेळ गेला उत्तर काय मिळाले तर ही बाब धोरण संबधी असल्याने आमच्या अखत्यारीत येत नाही
अजब तुझे सरकार

सरकार #पत्र #विमा_कवच