सत्यपाल मलिक मेघालयचे नवे राज्यपाल तर भगतसिंग  कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार.

1 min read

सत्यपाल मलिक मेघालयचे नवे राज्यपाल तर भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे महाराष्ट्र व गोव्याचा अतिरिक्त कार्यभार

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली करत त्यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी