सिध्देश्वर गिरी/परभणी: शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी अमोल दत्ताञय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष सुरज दिघे,प्रदेशाध्यक्ष रोहित बामणे यांच्या सुचनेवरून प्रदेश उपाध्यक्ष रिहान पटेल यांनी शिंदे यांची नियुक्ती केली आहे. छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी असणारी निष्ठा, कामाप्रती जिद्द आणि निस्वार्थी भावनेनं काम करण्याची तत्परता याची दखल घेऊन. त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीबद्दल सोशल मिडिया प्रदेशाध्यक्ष अक्षय राघवाणी, जय शेंडगे, शुभम चौहान, पत्रकार शिवमल्हार वाघे, मुख्याध्यापक राजकुमार धबडे, डी.के.पवार, बालासाहेब इंगोले, आदींनी अभिनंदन केले आहे.
शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल शिंदे.
छञपती शिवाजी महाराज यांच्या विषयी असणारी निष्ठा, कामाप्रती जिद्द आणि निस्वार्थी भावनेनं काम करण्याची तत्परता याची दखल घेऊन. त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading...