सोनपेठच्या नवनियुक्त नायब तहसिलदार ऐश्वर्या गिरी यांचा सत्कार

1 min read

सोनपेठच्या नवनियुक्त नायब तहसिलदार ऐश्वर्या गिरी यांचा सत्कार

दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने सत्कार

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: आज दशनाम युवक प्रतिष्ठाण परभणी च्या वतीने ऐश्वर्या गिरी यांची सोनपेठ (परिविक्षाधिन) नायब तहसिलदारपदावर निुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह,पुस्तक व पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
तहसिलदार ऐश्वर्या गिरी यांनी प्रतिष्ठाणच्या कार्याचे कौतुक केले व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.

दशनाम युवक प्रतिष्ठाणच्या वतीने ऐश्वर्या गिरी यांचा सत्कार करताना

याप्रसंगी प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक श्री.गोविंद पुरी,संस्थापक अध्यक्ष श्री.संदिप गिरी,अध्यक्ष श्री.स्वप्निल भारती,सचिव श्री.शाम गिरी,कोषाध्यक्ष श्री.सुरेश पुरी ,मार्गदर्शक गणपत भारती,सदस्य श्री.सिध्देश्वर गिरी,महेश पुरी सर,डॉ.अशोक पुरी,अवधुत विठ्ठल गिरी(उखळीकर) आदी उपस्थित होते.