मनसेची राज्यस्तरीय बैठक

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात

मनसेची राज्यस्तरीय बैठक

मुंबई : आगमी निवडणुका लक्षात घेत मनसेने मंगळवारी राज्यतरीय बैठक आयोजित केली आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता वांद्रेतील MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे.

दरम्यान स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.