Background of Tag

ashadiwari

15 Articlesजातो माघारी पंढरीनाथा
Maharashtra

जातो माघारी पंढरीनाथा

तुझ्या नामस्मरणात मी आयुष्यभर दंग राहावं, पुन्हा पुन्हा पंढरीला तुझ्या दर्शनासाठी यावं, तुझ्या सावळ्या सुंदर रुपानं मी पुन्हा मोहीत व्हावं, हे वारंवार घडावं एवढीच इच्छा. आता मात्र तुझा निरोप घेतो.


हरी मुखे म्हणा
Maharashtra

हरी मुखे म्हणा

रामकृष्णहरी हा षडाक्षरी मंत्र वारकरी संप्रदायाचा संजीवनी मंत्रच ठरत आहे. भक्तीमार्गात अवडंबराची गरज नाही तर शुद्ध अंत:करणाने त्याचे स्मरणदेखील केले तर ते पुरेसे आहे.


नलगे मुक्ती धनसंपदा
Maharashtra

नलगे मुक्ती धनसंपदा

आपल्या देवाला आपल्या भक्तीत बांधून भक्तीच्या तालावर नाचायला लावण्याची शक्ती या जन्मात आपल्याकडे असताना कशाला उगाच स्वर्ग, सुख आणि मुक्ती असल्या माहिती नसलेल्या प्रकारात पडायचे.

खरा गुरु ओळखावा
Maharashtra

खरा गुरु ओळखावा

गुरु देवाची ओळख करुन देत असतो. देव मंगल आणि चांगुलपणात आहे. तो सुंदर आहे, त्याचं आस्तित्व चिंता, भीती, क्लेष सगळे संपवतं. इथे तर आपले तथाकथित गुरु मात्र देवाची भीती दाखवतात.


You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.