National 26 January 2021 शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका : अभिनेत्री कंगना रणौत शेतकऱ्याच्या या आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणैत ट्विटरवर व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
Mumbai 26 January 2021 ...तर हिंसा थांबवता आली असती : खा.संजय राऊत वातावरण का बिघडले? सरकार शेतकरी विरोधी कायदे का रद्द करत नाही. कुठले अदृश्य हात राजकारण करत आहेत ? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थीत केलाय...
National 26 January 2021 लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकविलेला झेंडा काढला पोलीसांची मोठी कुमक मागवल्यानंतर परिस्थीतीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात पोलीसांना यश आले...
National 26 January 2021 शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री, वातावरण चिघळले...
National 25 January 2021 पुन्हा होणार का नोटबंदी ? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच ५, १०आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून हद्दपार करण्याची शक्यता असल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. परंतु आता सरकारने याबाबत स्पष्टीकरण देत सत्य समोर मांडले आहे.
National 24 January 2021 जीजस कॉलच्या पॉलला आयटीचा कॉल २८ ठिकाणी छापे, ४ किलो सोने आणि १२० कोटीची बेहिशोबी मालमत्ता असे घबाड सापडले आहे. एका इसाई धर्मप्रसारकाकडे येशू बोलवितो वाल्या बाबावर आता आयकर विभागाची नजर पडली आहे.
Pune 23 January 2021 देशातील पहिले पर्यटन जेल 'येरवडा' भारतात पहिल्यांदाच जेल पर्यटन हा उपक्रम सुरु- गृहमंत्री अनिल देशमुख
Videos 23 January 2021 कॉंग्रेसचे अध्यक्षपद आणि फुकाच्या चर्चा कोण होईल अखील भारतीय कॉंग्रेस समितीचा अध्यक्ष यावर जोरदार चर्चा झडत आहेत. पाऊनशे वयोमान ओलांडलेल्या व्यक्तींची चर्चा अधिक होताना दिसत आहे.
National 22 January 2021 काॅंग्रेसला स्वबळावर सत्तेत आणणार-नाना पटोले पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार