तीन घटना देत आहेत धोक्याचा इशारा

1 min read

तीन घटना देत आहेत धोक्याचा इशारा

लातूर ,नांदेड, आणि औरंगाबाद येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटना कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये धोक्याचा इशारा देत आहेत. बीड मध्ये हत्या औरंगाबादेत लुटमार होऊ लागली आहे. आता वेळीच सावध होत काळजी आणि व्यवहाराची सुरूवात करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना वाढत जातील.