ड्रग्ज प्रकरण घडलं, तरही लोकप्रिय आहे ही अभिनेत्री.

1 min read

ड्रग्ज प्रकरण घडलं, तरही लोकप्रिय आहे ही अभिनेत्री.

केदारनाथ' या चित्रपटातून हिंदी कलाजगतामध्ये नावारुपास आलेल्या अभिनेत्री sara ali khan (सारा अली खान )हिनं कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मुंबई :'केदारनाथ' या चित्रपटातून हिंदी कलाजगतामध्ये नावारुपास आलेल्या अभिनेत्री sara ali khan (सारा अली खान )हिनं कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. फार कमी वेळातच बी टाऊनचा नवाब अभिनेता सैफ अली खान याची ही लाडाची लेक प्रसिद्धी झोतात आली.
असं असलं तरीही मागचा काही काळ मात्र ती, एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत राहिली. ड्रग्ज प्रकरणात नाव पुढं आल्यानंतर साराचीही एनसीबीनं चौकशी केली. ज्यानंतर या प्रकरणाला बरीच हवा मिळाली. साराच्या प्रसिद्धी झोतात किंवा तिच्या प्रतिमेला मात्र यामुळं धक्का लागला नाही.
परिणामी चाहत्यांमध्ये तिच्यासाठी असणारं प्रेमही तसुभरसुद्धा कमी झालेलं नाही.