मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याची माहिती कोहलीने सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
“आम्हाला आज दुपारी मुलगी झाली, अनुष्का आणि मुलगी, दोघींची तब्येत ठीक आहे. आम्हाला आयुष्याचा हा टप्पा अनुभवायला मिळाला, हे आमचं सुदैवच. आम्हाला याक्षणी प्रायव्हसीचा आदर कराल अशी मी आशा करतो” असे ट्विट विराट कोहलीने केले आहे.