डॉक्टर ओके आहेत.

1 min read

डॉक्टर ओके आहेत.

नागरिकांचे प्रेम प्रशासनाचे सहकार्य आणि डॉक्टरांचा चांगुलपणा यातून डॉक्टर बरे झाले आहेत.

नागरिकांचे प्रेम प्रशासनाचे सहकार्य आणि डॉक्टरांचा चांगुलपणा यातून डॉक्टर बरे झाले आहेत. आता इंजेक्शनही मिळू लागलेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालत उपचाराची सोय केली आहे. त्यामुळे लोकांच्या उपयोगी पडणारे डॉक्टर आता बरे होत आहेत. लोकांची भावना डॉक्टरांची सेवावृत्ती आणि प्रशासनाची दखल या सगळ्याच गोष्टी आनंददायी आहेत.